PRASAD OAK SETS WORLD RECORD FOR DHARMAVEER
esakal
MARATHI ACTOR PRASAD OAK: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्याने आपल्या अभिनयातून यशाचं शिखर गाठलं आहे. त्याने विनोदी, गांभिर्य दाखवणारे, सामाजिक जाणिव करुन देणारे असे अनेक सिनेमे केले. परंतु त्यांचा धर्मवीर सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.