'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Prasad Oak Reveals Special Moment After Dharmaveer Movie: 'धर्मवीर' पाहिल्यावर उद्धव ठाकरे बराच वेळ त्याची वाट पाहत उभे होते असा खुलासा प्रसाद ओकने एका फेस्टिवलमध्ये केला.
PRASAD OAK

PRASAD OAK ON UDHHAV THACKERAY

ESAKAL

Updated on

Prasad Oak Dharmaveer Movie: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक याला 'धर्मवीर' या चित्रपटाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. या चित्रपटात प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या बायोपिकमध्ये प्रसादने त्यांची पकडलेली लकब आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्येक गोष्ट हुबेहूब दिघेंनसारखी होती. त्यामुळेच हा चित्रपट प्रचंड गाजला. आता अमेरिकन फिल्म असोसिएशन मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसादने या चित्रपटाच्या प्रिमिअरनानंतर घडलेला किस्सा सांगितलाय जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे त्याची वाट पाहत रस्त्यावर उभे होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com