एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो पण आगामी सुशीला - सुजीत या चित्रपटा मध्ये प्रसाद ओक एक दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहे पण सोबतीने बाकी काही खास भूमिका देखील निभावताना दिसणार आहे.