

Manjiri Oak praise Daughter In Law
sakal
Manjiri Oak said about her future daughter in law : मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यांची लाडकी जोडी प्रसाद आणि मंजिरी ओकच्या लेकाचा साखरपुडा नुकताच पार पडला. या गोड बातमीने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर या साखरपुड्याचे व्हिडीओ व्हायरल झाले..