prasad oak daughter in law

prasad oak daughter in law

ESAKAL

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

PRASAD OAK AND MANJIRI OAK DAUGHTER IN LAW: प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा पार पडला. आता सार्थकची होणारी पत्नी काय करते याबद्दल माहिती समोर आलीये.
Published on

मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच सार्थक ओक याचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. मोठ्या धुमधडाक्यात हा सोहळा पार पडला. प्रसाद आणि मंजिरी लवकरच ससाऊ सासरे होणार आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला. मात्र त्यांची होणारी सुन करते तरी काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com