

pravin tarde on nepotism
esakal
मराठमोळे अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक यांनी आपल्या हिमतीवर मराठी सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेत. त्यांची वेगळी अशी ओळख आहे. प्रवीण तरडे म्हणजे एक रांगडा, राकट माणूस डोळ्यांसमोर येतो. ते कायम एकाच टीमसोबत काम करतात. किंवा त्यांच्या प्रत्येक सिनेमात काही चेहरे असतातच असं म्हटलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रवीण यांनी त्यामागचं कारण सांगितलंय. योग्यता नसलेल्या माणसाला भूमिकेसाठी घेतलं ना तर तो नेपोटीझम असतो असं ते म्हणालेत.