

Pravin Tarde Shared Unknown Memory Of Sai Tamhankar
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील कलाकार टॅलेंटेड म्हणून ओळखले जातात. पण याबरोबरच एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीसाठीही ते प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात मराठी इंडस्ट्रीने त्यांना केलेल्या मदतीचं कौतुक केलं होतं. त्यातच आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही एक आठवण शेअर केली आहे.