‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

PREITY ZINTA OPENS UP ABOUT SOCIAL MEDIA PRESSURE ON BOLLYWOOD ACTORS: पापाराझी, सोशल मीडिया आणि सततच्या सार्वजनिक निरीक्षणामुळे कलाकारांवरील दबाव वाढला असल्याचं अभिनेत्री प्रीती झिंटाने म्हटलं आहे. तिच्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे.
PREITY ZINTA

PREITY ZINTA OPENS UP ABOUT SOCIAL MEDIA

esakal

Updated on

PREITY ZINTA SAYS ACTORS HAVE TO LOOK FASHIONABLE EVEN WHEN THEY ARE SAD: बदलत्या काळानुसार चित्रपटसृष्टीचं स्वरूपही बदललं आहे. पूर्वी कलाकारांची मुख्य जबाबदारी कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्यापुरती मर्यादित होती, मात्र आता पापाराझी, सोशल मीडिया आणि सततच्या सार्वजनिक निरीक्षणामुळे कलाकारांवरील दबाव वाढला आहे, असे अभिनेत्री प्रीती झिंटाने म्हटले आहे. लग्नानंतर २०१६ पासून अमेरिकेत स्थायिक झालेली प्रीती सध्या 'वाइव' या आगामी स्पाय-कॉमेडीच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com