'जब वी मेट' चित्रपटाचे आज देखील अनेक चाहते आहेत. आज देखील हा चित्रपट तितक्यात आवडीने पाहिलं जातो. गीत आणि आदित्यची जोडी त्या काळी प्रचंड गांजली. समजुतदार आदित्य आणि खोडकर गीत यांच्यातील केमिंट्री आज देखील चाहत्यांना भावते. खऱ्या आयुष्यात शांत असलेल्या करीनाने चित्रपटात मात्र विरोधाभास भूमिका निभावली.