

Entertainment News : ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली कुणाल खेमू आणि चिराग निहलानी निर्मित VIBE मध्ये कुणाल खेमू, प्रीती जी झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. VIBE ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे, ज्यांचे आयुष्य अचानक पूर्णपणे बदलून जाते, जेव्हा ते नकळत अशा धोकादायक परिस्थितीत अडकतात, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते.