Priya Bapat Talks About Bold Kiss Scene and Parents’ Support
esakal
अभिनेत्री प्रिया बापट हिने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वातही स्वत:चं नाव निर्माण केलं. मराठी सिनेमामध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप तर पाडलीच पण हिंदी वेब सीरिजमध्ये सुद्धा तिने स्वत: वेगळं नाव निर्माण केलं. प्रिया अलिकडेच हिंदी हॉरर वेबसीरिज अंधेरीमध्ये पहायला मिळाली. यावेळी तिच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली. परंतु सगळ्यात जास्त चर्चा ही तिने दिलेल्या लेसबियन बोल्ड सीनची. या सीनची सोशल मीडियावर चर्चा होताना पहायला मिळतेय.