' तो मला किस करतच राहिला आणि ...' प्रिया बापटने सांगितला सेटवरचा अनुभव, म्हणाली...'त्याने मला चुकीच्या ...'

PRIYA BAPAT SHOCKING HINDI FILM EXPERIENCE: मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या पहिल्या हिंदी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका किसिंग सीननंतर सहकलाकाराने चुकीचं वर्तन केल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं.
PRIYA BAPAT

PRIYA BAPAT

esakal

Updated on: 

PRIYA BAPAT OPENS UP ABOUT CO ACTOR BEHAVIOUR: मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. नाटक, सिनेमा, वेब सीरिज सगळीकडे प्रियाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. अनेक वेळा प्रिया तिच्या फिटनेस तसंच करिअरच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारताना पहायला मिळते. ती अनेक वेळा विविध भाषेच्या कलाकारांसोबत काम करते. अशातच प्रियाने तिच्यासोबत घडलेला एका वाईट किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com