'त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि...' प्रिया बापटने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, म्हणाली...'काही कळायच्या आत त्याने...'
Priya Bapat Reveals Shocking Molestation Experience in Dadar: प्रिया बापटने तिच्या करिअरमधील एक धक्कादायक अनुभव शेअर करताना चाहत्यांना हादरवलंय. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिने 2010 मध्ये दादरमध्ये तिच्यासोबत घडलेली छेडछाडीची घटना सांगितली.
Priya Bapat Reveals Shocking Molestation Experience in Dadaresakal