'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

PRIYA BAPAT DAALIMB MOVIE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटचा ‘डाळिंब’ हा नवा सिनेमा लवकरच झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. होळीच्या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली.
PRIYA BAPAT DAALIMB MOVIE

PRIYA BAPAT DAALIMB MOVIE

esakal

Updated on

JITENDRA KUMAR PRIYA BAPAT FILM: प्रिया बापट मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. नाटक, मालिका, सिनेमानंतर आता ती सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पहायला मिळतय. सध्या प्रिया बापट हिंदी ओटीटीविश्व सुद्धा गाजवताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com