Mrunal Dusanis Gets Emotional Over Priya Marathe’s Silent Cancer Struggle
esakal
1 अभिनेत्री प्रिया मराठे कर्करोगामुळे ३१ ऑगस्टला निधन पावल्या.
2 त्यांची जिवाभावाची मैत्रीण मृणाल दुसानीस यांनी आठवणी सांगताना भावना व्यक्त केल्या.
3 मृणाल म्हणाल्या की, प्रियाने आजारपण शेवटपर्यंत गुपित ठेवलं आणि एकटीच सहन केलं.