'बॉलीवूड पूर्णपणे सोडायचे नव्हते पण...' प्रियांकाने सांगितलं बॉडिवूड सोडण्याचं खरं कारण, म्हणाली...

PRIYANKA CHOPRA OPENS UP ON LEAVING BOLLYWOOD: एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारी Priyanka Chopra आज जागतिक स्तरावर ओळखली जाते. ‘Quantico’ मालिकेतून हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने वेगळी वाट निवडली, मात्र बॉलीवूड पूर्णपणे सोडण्याचा कधीही विचार नव्हता, असे तिने स्पष्ट केले.
PRIYANKA CHOPRA OPENS UP ON LEAVING BOLLYWOOD

PRIYANKA CHOPRA OPENS UP ON LEAVING BOLLYWOOD

esakal

Updated on

PRIYANKA CHOPRA ON LEAVING BOLLYWOOD: एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज जागतिक स्तरावर ओळखली जाते. २००० च्या दशकात अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या प्रियांकाने पुढे हॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र बॉलीवूडपासून दूर जाण्याचा निर्णय हा मुद्दाम घेतलेला नव्हता, असे तिने अलीकडे स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com