बॉलिवूड गाजवलं, हॉलिवूडमध्येही नाव कमावलं; तरीही प्रियांका म्हणाली, '...ही खंत कायम आहे'

PRIYANKA CHOPRA SAYS SHE STILL HASN'T FOUND HER DREAM HOLLYWOOD ROLES:बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्रा हिने तिच्या हॉलिवूड कारकिर्दीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
PRIYANKA CHOPRA

PRIYANKA CHOPRA

esakal

Updated on

PRIYANKA CHOPRA COMPARES HER BOLLYWOOD AND HOLLYWOOD EXPERIENCE: बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. हिंदी सिनेसृष्टीत प्रियांका चोप्रा यशाच्या शिखरावर असताना प्रियांकाने आंतरराष्ट्रीयस्तरावर काम करण्यासाठी आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला. तिथे तिने अनेक मोठ्या जागतिक प्रकल्पांमध्ये कामही केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com