हीच तर खरी संस्कृती! प्रियांका चोप्राने सुवर्ण मंदिरात जमिनीवर बसून सगळ्यांसोबत घासली भांडी, देसी गर्लच्या सेवेचं कौतूक, Viral Video

PRIYANKA CHOPRA VIRAL VIDEO: अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून तिचा सुवर्ण मंदिरातील सेवेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गुलाबी सरवार कुर्ता आणि डोक्यावर ओढणी असा साधा पेहराव करून ती अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.
Golden Temple seva Priyanka Chopra

PRIYANKA CHOPRA VIRAL VIDEO

esakal

Updated on

PRIYANKA CHOPRA SERVES AT GOLDEN TEMPLE: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान अशातच आता प्रियांका तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी गेल्या काही दिवसापासून भारतात आहे. याचदरम्यान तिने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात कडेकोट सुरक्षेत दर्शन घेतलय. यावेळी तिचा पेहराव पाहून चाहत्यांनी तिचं कौतूक केलय. मंदिरातील तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com