

Renuka Shahane Shared Disturbing Incident With Producer
esakal
Bollywood News : मराठीबरोबरच हिंदी भाषेतही स्वतःच्या दमदार अभिनयाने वर्चस्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका निर्मात्याने केलेल्या विचित्र मागणीचा किस्सा सांगितला. काय म्हणाल्या त्या जाणून घेऊया.