प्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन; बॉलिवूड निर्माते आणि सेन्सॉर बोर्डामधील वादळी कारकिर्दीमुळे चर्चेत

Producer Pahlaj Nihlani Demise : प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन झालं. त्यांची सेन्सॉर बोर्डातील कारकीर्द वादळी ठरली होती.
प्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन; बॉलिवूड निर्माते आणि सेन्सॉर बोर्डामधील वादळी कारकिर्दीमुळे चर्चेत
Updated on

News : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष, निर्माते पहलाज निहलानी यांचं गुरुवारी निधन झालं. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते. गेले काही दिवस तब्येत बिघडल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर घरी आणण्यात आलं होतं. पण गुरुवारी सकाळी 9:30 वाजता त्यांचं निधन झालं. आज दुपारी 3:30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com