
Bollywood Entertainment News : सिद्धू मुसेवाला या लोकप्रिय पंजाबी गायकाच्या मृत्यूच्या घटनेला काही वर्षं उलटत नाही तोच आणखी एका गायकाच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कॅनडामध्ये पंजाबी गायक प्रेम ढिल्लनच्या बंगल्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणतंही नुकसान झालं नाहीये.