'पुष्पा २' मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप होतोय... अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली- मला खूप वाईट...

PUSHPA 2 ACTRESS RECALL BAD EXPERIENCE: 'पुष्पा २' मध्ये काम केल्याचं आपल्याला वाईट वाटतंय, त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय असं एका अभिनेत्रीने म्हटलंय.
pushpa 2

pushpa 2

esakal

Updated on

'पुष्पा २' या दाक्षिणात्य चित्रपटाचे चाहते फक्त देशातच नाही तर परदेशातही आहेत. या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड तोडले. यातील पुष्पा, श्रीवल्ली यांच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेच सोबतच यातील गाणीही तितकीच गाजली. मात्र आता या चित्रपटातील एका अभिनेत्रीने आपल्याला या चित्रपटात काम केल्याचा पश्चाताप होतोय असं म्हटलंय. ‘बिग बॉस तेलुगू ४’ मध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री दीवी वडथ्या हिने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दलचा अनुभव शेअर केलाय. यात आपल्याला सांगण्यात आलेली भूमिका वेगळी आणि मोठी होती असं तिने म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com