

Veteran film producer R B Choudary, founder of Super Good Films, who passed away in a tragic road accident in Rajasthan.
esakal
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि 'सुपर गुड फिल्म्स'चे संस्थापक आर.बी. चौधरी यांचे एका भीषण अपघातात निधन झाले आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्यांनाही मोठा धक्का बसला आहे.