RHTDM
RHTDMEsakal

Rehana Hai Tere Dil Mein : चाहत्यांनी केली RHTDM च्या सिक्वेलची मागणी , दिया आणि माधवन म्हणाले...

R Madhavan & Dia Mirza opens up sequel of RHTDM : दिया मिर्झा आणि आर माधवन यांचा गाजलेल्या रहना है तेरे दिल में हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात आला. या वेळी सिनेमातील कलाकार आर माधवन आणि दिया मिर्झा यांनी सिनेमाच्या सिक्वेलवर भाष्य केलं.
Published on

Bollywood Entertainmet News : 2000 च्या दशकात रिलीज झालेला 'रहना है तेरे दिल में' हा सिनेमा खूप गाजला. दिया मिर्झा आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली.सुरूवातीला फ्लाॅप ठरलेला हा सिनेमा मात्र नंतर खूप गाजला आणि एक क्लासिक सिनेमा म्हणून याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. हा सिनेमा काल 30 ऑगस्टला थिएटर्समध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला. याचदरम्यान सिनेमाच्या टीमने सिक्वेलबाबत भाष्य केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com