R MADHAVAN EXPERIENCE
esakal
R MADHAVAN SHOCKING OLD INTERVIEW REVELATION: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन १९९० च्या दशकापासून मनोरंजविश्वात कार्यरत आहे. धुरंधर सिनेमानंतर त्याची प्रचंड चर्चा होताना पहायला मिळतेय. आर माधवन अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याला एक्स्चेंज स्टुडंट म्हणून कॅनडामध्ये राहण्याची संधी मिळाली होती. परंतु कॅनडात राहत असताना त्याला आलेला अनुभव फार वेगळा होता. एका जुन्या मुलाखतीत माधवनने त्या काळातील काही आठवणी सांगितल्या होत्या.