R MADHAVAN FARMING
Esakal
R MADHAVAN CULTIVATES NON-HYBRID COCONUT FARM: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवन सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. धुरंधरमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. माधवनने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान अशातच आर. माधवनबाबत एक गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे त्याने ओसाड रानात नारळाची बाग फुलवली आहे. याची शेती करण्याची विशेष मेहनत घेतल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलय.