RADHA PATIL CHANGES HER STAND AFTER BIGG BOSS MARATHI EXIT
esakal
‘That Was My Past’: Radha Patil Clarifies Love Life: बिग बॉसच्या घरात दिवसेंदिवस रंगत येताना पहायला मिळतेय. घरातील सदस्य एकमेकांच्या चुका दाखवण्यासाठी नवनवीन खेळी करताना पहायला मिळतेय. दरम्यान गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिली स्पर्धक राधा पाटील बाहेर पडली. तिच्या जाण्याने घरातील सदस्यांना खुप दु:ख झालं. टोळी ग्रुपमधील मेंबर गेल्यानं विशाल, रोशन, रुचिता अनुश्री यांना रडू अनावर झालं.