न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

RADHIKA APTE RECALLS FEAR AND SAFETY CONCERNS AFTER LEAKED NUDE SCENE: राधिका आपटेने एका चित्रपटातील इंटिमेट सीनचा व्हिडीओ लीक झाल्यानंतरचा कठीण काळ सांगितला. चार दिवस घराबाहेर पडता आलं नव्हतं असं तिने सांगितलं.
Radhika Apte Recalls Scary Days After Nude Scene Leak

Radhika Apte Recalls Scary Days After Nude Scene Leak

esakal

Updated on

RADHIKA APTE OPENS UP ABOUT HER EMOTIONAL STRUGGLE FOLLOWING LEAKED FILM CLIP: अभिनेत्री राधिका आपटे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. परंतु एका सिनेमातील तिचा न्यूड सीन लीक झाला होता. त्या घटनेनंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला होता. परिस्थिती इतकी कठीण झाली होती की, तिला तब्बल चार दिवस घराबाहेर पडता आलं नव्हतं. दरम्यान एका मुलाखतीत तिने तिच्या कठीण काळाबद्दल सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com