‘मला अंतर्वस्त्रांमध्ये…’ राधिका आपटेला करण्यात आली विचित्र मागणी; अभिनेत्रीने सांगितला अनुभव

RADHIKA APTE REVEALS UNCOMFORTABLE EXPERIENCE ON FILM SET: अभिनेत्री राधिका आपटे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच समोर आलेल्या तिच्या एका अनुभवात तिने चित्रपटाच्या सेटवर इंटिमेट सीनसाठी करण्यात आलेल्या विचित्र मागणीबद्दल सांगितले.
RADHIKA APTE

RADHIKA APTE

esakal

Updated on: 

RADHIKA APTE SPEAKS ABOUT LAST MINUTE DIRECTOR DEMANDS: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच ती तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी सु्द्धा ओळखली जाते. अशातच राधिकाने सिनेसृष्टीत आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं. एका सीनसाठी दिग्दर्शकाकडून अत्यंत खाणेरडी मागणी करण्यात आल्याचं ती म्हणाली. 'तू ब्रा न घालता शर्टचे बनट उघडे ठेऊन सीन करशील का?' असं विचारण्यात आलं. परंतु तिने या गोष्टीला विरोध केल्यानंतरही तिला अंतर्वस्त्रावर सीन करण्यास भाग पाडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com