24 वर्षांनी पुन्हा चमकली ‘मालिनी’; पुण्यातील 'या' ठिकाणी आहे तिचं फार्मस्टे, व्हायरल होताच तब्बल 'इतके' फॉलोवर्स वाढले

MALINI SHARMA VIRAL PHOTO AND INSTAGRAM FOLLOWERS:‘राज’ सिनेमातील ‘मालिनी’ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री मालिनी शर्मा तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
MALINI SHARMA VIRAL PHOTO

MALINI SHARMA VIRAL PHOTO

esakal

Updated on

MALINI SHARMA INSTAGRAM FOLLOWERS FROM 644 TO 35K: २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राज' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमातील अभिनेत्री मालिनी शर्माची खूप चर्चा रंगली. दरम्यान तब्बल २४ वर्षांनंतर मालिनीची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जाऊ लागतय. दरम्यान अभिनेत्रीला या चर्चेचा मोठा फायदा झाला असून तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com