Raj Kundra : कृपया माझ्या पत्नीचे नाव या प्रकरणात ओढू नका, अशा शब्दांत राज कुंद्राचा मीडियाला इशारा
Raj Kundra Alert Media : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याचे नाव अनेक वर्षांपासून अश्लील व्हिडिओप्रकरणी चर्चेत आहे. २०२१ मध्ये राज कुंद्रा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
बॉलीवूड : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याचे नाव अनेक वर्षांपासून अश्लील व्हिडिओप्रकरणी चर्चेत आहे. २०२१ मध्ये राज कुंद्रा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर तो दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होता.