

Utt Movie Felicitated In Sri Lanka Film Festival
कान्स फिल्म फेस्टिवलनंतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही ऊत ने छाप पाडली.
या महोत्सवात ऊत ला बेस्ट फीचर फिल्म पुरस्कार मिळाला.
अभिनेता आणि निर्माता राज मिसाळ यांनी सांगितले की हा सन्मान चित्रपटाच्या बोधप्रद कथेला मिळालेली खरी पोचपावती आहे.