Raj Thackeray On Chhaava Movie: 'गांधीजींना दांडिया खेळताना दाखवणार का ?' छावा चित्रपटातील लेझिम नृत्यावर राज ठाकरेंची खोचक टिप्पणी

Chhaava Movie: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. पण 'छावा' सिनेमा आधीच वादांना तोंड देत आहे.
raj on chhaava movie
raj on chhaava movie esakal
Updated on

सध्या 'छावा' चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटातील काही दृश्य काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छावा चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच 'प्रत्येक मराठी माणसाने 'छावा' चित्रपट पहावा' असं आवाहन ही करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com