छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

RAJA SHIVAJI FIRST SONG ‘CHHATRAPATI’ RELEASED:रितेश देशमुखच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या सिनेमाचं पहिलं गाणं ‘छत्रपती’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः रोमांचित केलं आहे. अजय-अतुल यांच्या दमदार संगीताने सजलेलं हे गाणं शिवाजी महाराजांना एक भव्य आदरांजली ठरत आहे.
RAJA SHIVAJI

RAJA SHIVAJI

esakal

Updated on

AJAY-ATUL’S POWERFUL TRACK ‘CHHATRAPATI’: रितेश देशमुख याचा बहुचर्चित सिनेमा 'राजा शिवाजी' हा येत्या १ मे रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून चाहते या सिनेमाची वाट पाहताय. दरम्यान या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलय. 'छत्रपती' असं या गाण्याचं नाव असून या गाण्यासाठी संपुर्ण टीमने भरपूर मेहनत घेतलीय. दरम्यान हे गाणं नुकतच प्रदर्शित झाला असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com