RAJA SHIVAJI MOVIE REVIEW:
esakal
RITEISH DESHMUKH’S RAJA SHIVAJI MOVIE REVIEW: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाची चर्चा गेले अनेक दिवस सगळीकडे रंगलेली होती. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर तसेच भव्य स्टारकास्ट आणि दमदार संगीत यामुळे अनेकांना उत्सुकता लागलेली होती. अखेर हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याचे उत्स्फू्र्त स्वागत केले.