हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

RITEISH DESHMUKH’S RAJA SHIVAJI TEASER OUT:रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Raja Shivaji Teaser

Raja Shivaji Teaser

ESAKAL

Updated on

RITEISH DESHMUKH’S DREAM PROJECT RAJA SHIVAJI: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रितेश देशमुख या सिनेमांसाठी मेहनत घेताना पहायला मिळतोय. दरम्यान आता या सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. धुरंधर २ स्क्रिनिंगवेळी प्रेक्षकांना रितेशचा राजा शिवाजीचा टिझर पहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com