चाहत्यांना कसा वाटला 'राजा शिवाजी' सिनेमा? एक्सवर पोस्ट करत नेटकरी म्हणाले...'फुल पैसा वसूल'

RAJA SHIVAJI X REVIEWS: राजा शिवाजी’ सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रितेश देशमुख यांचा प्रभावी अभिनय, संजय दत्त यांचा दमदार खलनायक आणि सलमान खानचा सरप्राईज कॅमिओ यामुळे सिनेमा ‘मास एंटरटेनर’ ठरत आहे.
RAJA SHIVAJI  REVIEWS

RAJA SHIVAJI REVIEWS

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH IMPRESSES AS SHIVAJI: मनोरंजन विश्वातील बहुचर्चित सिनेमा 'राजा शिवाजी' १ मे रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर सिनेमाबाबत प्रतिक्रिया येताना पहायला मिळताय. एक्सवर (ट्वीटर) नेटकऱ्यांनी पोस्ट करत सिनेमाचं कौतूक केलय. या सिनेमाबाबत नेटकऱ्यांमध्ये उत्साह आणि चर्चेची लाट आलेलं पहायला मिळतय. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com