दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

ACTOR RAJESH BHOSALE SHARES HIS JOURNEY: दुनियादारी फेम अभिनेता राजेश भोसलेनं एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल खुलासा केला. सिनेमांत मुख्य नायकाची संधी नाकारल्यानंतर त्याने मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली.
RAJESH BHOSALE

RAJESH BHOSALE SHARES HIS JOURNEY

esakal

Updated on

RAJESH BHOSALE’S STRUGGLES TO SUCCESS: मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक अभिनेत्याला करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागतो. कलाकाराला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक विचित्र अनुभव येतात. कधी कामासाठी नाकारलं जातं, कधी विचित्र मागणी केली जाते, कधी दिसण्यावरुन हिनवलं जातं तर कधी रंगावरुन नाकारलं जातं. अभिनेता राजेश भोसले याला सुद्धा करिअरच्या सुरुवातीला अनेक अनुभव आले. अशाच त्याने एका मुलाखतीत त्याचे अनुभव शेअर केलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com