
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचं आयुष्य कायमच चर्चेत राहिलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त ठरलं. त्यांचे अनेक किस्से गाजले. तर अनेक मुलीही त्यांच्या चाहत्या होत्या. अनेकांना तर त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.