

Rajinikanth
sakal
चेन्नई : दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते ‘थलैवा’ रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी यंदाचा शुक्रवार ‘दुप्पट’ आनंदाचा ठरला. आपला अभिनय आणि चित्रपटांतून चाहत्यांवर गारुड करणाऱ्या रजनीकांत यांनी शुक्रवारी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला तसेच चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा ‘दुहेरी योग’ही याच दिवशी जुळून आला.