RAJINIKANTH’S UNSPOKEN LOVE STORY
esakal
RAJINIKANTH ALMOST PROPOSED TO SRIDEVI: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या अफेअर्सचे, प्रेमाचे किस्से आजही तितकेच चर्चेत असते. बॉलिवूडच्या प्रेमकथांचा बोलबाला सगळीकडे पहायला ऐकायला मिळतो. रजनीकांत यांच्या प्रेमाच्या सुद्धा तितक्याच चर्चा रंगल्या. रजनीकांतचं एका अभिनेत्रीवर खूप प्रेम होतं. परंतु एका अपशकुनामुळे त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.