श्रीलीलाला मिळाली थेट रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची संधी; 'धर्मन'मध्ये लागली वर्णी

SREELEELA JOINS RAJINIKANTH'S DHARMAN MOVIE:रजनीकांत यांच्या आगामी 'धर्मन' चित्रपटात अभिनेत्री श्रीलीलाची वर्णी लागली आहे. या चित्रपटात नयनतारा, सिमरन, राशी खन्ना आणि योगी बाबूही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
SREELEELA JOINS RAJINIKANTH'S DHARMAN MOVIE

SREELEELA JOINS RAJINIKANTH'S DHARMAN MOVIE

esakal

Updated on: 

RAJINIKANTH AND SREELEELA FIRST TIME WORKING TOGETHER: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची संधी अनेक कलाकारांसाठी महत्त्वाची मानली जाते. आता अभिनेत्री श्रीलीलालाही ही संधी मिळाली आहे. रजनीकांत यांच्या आगामी 'धर्मन' या चित्रपटात श्रीलीलाची वर्णी लागली असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे.

]

Loading content, please wait...