RAJKUMMAR RAO AND PATRLEKHAA REVEAL DAUGHTER’S NAME
esakal
Rajkummar Rao–Patralekhaa Name Their Baby Girl Parvati Paul Rao: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना 15 नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. लग्नाच्या वाढदिवसादिवशी दोघांना मुलगी झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं. त्यांना लग्नाच्या वाढदिवसादिवशीच त्यांना गोड गिफ्ट मिळालं.