राजमाता जिजाऊं यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांना घडवले. त्यांनी लढाई, युद्धनिती ही राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिवाजी महाराजांनी देश संरक्षणाचे धडे माँ जिजाऊंकडून घेतले. 12 जानेवारीला माँ जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त जिजाऊंच्या शौर्याची गाथा गाण्यातून मांडण्यात आली आहे.