मनोरंजन विश्वातील चार मोठ्या कलाकरांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून विष्णू अशा आशयाची सही करण्यात आली होती. अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसुझा कॉमेडिअन कपिल शर्मा, सुगंधा मिश्राला धमकीचा मेल आला आहे.