RAJPAL YADAV DEMANDS SMOKING ZONE IN TIHAR JAIL
esakal
Rajpal Yadav Says ‘Prison Needs Smoking Zone’: अभिनेता राजपाल यादव याला ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. दिल्लीतील तिहार तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं होतं. दरम्यान त्याची जामिनावर सुटका करण्यात आली असून बाहेर आल्यानंतर त्याने मीडियासमोर सगळ्यांचे आभार माधले आहे. तसंच चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार असल्याचं तो म्हणाला.