43 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर, राजश्री देशपांडेनं आई वडिलांपासून महिनाभर लपवलेलं, म्हणाली...

RAJSHRI DESHPANDE OPENS UP ABOUT BREAST CANCER: मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं जाहीर करत तिच्या संघर्षाची भावनिक कहाणी सांगितली आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर तिने महिनाभर ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती.
RAJSHRI DESHPANDE

RAJSHRI DESHPANDE

esakal

Updated on

RAJSHRI DESHPANDE HID CANCER DIAGNOSIS FROM PARENTS: मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने आजवर अनेक भूमिका साकरल्या आहेत. तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर सुद्धा केलं आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून राजश्री एका गंभीर आजाराचा सामना करतेय. तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कर्करोग झाल्याचं सांगितलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com