

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेपाठोपाठ प्रेक्षकांचं मन जिंकणारी मालिका म्हणजे तू हि रे माझा मितवा. टीआरपीमध्ये कायम दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर असलेल्या या मालिकेने स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आता या मालिकेत महत्त्वपूर्ण ट्विस्ट येणार आहे.