ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा पर्सनल लाईफवरून चर्चेत आली आहे. सध्या राखीची भारतातच नाहीतर पाकिस्तानात चर्चा रंगत आहेत. रितेश सिंह आणि आदिल खान दुर्रानी याच्यानंतर राखी आता तिसरं लग्न करणार आहे. पाकिस्तानी अभिनेत्यासोबत ती संसाराचे स्वप्न रंगवत आहे.