Rakhi Sawant’s Birthday Viral Video
esakal
Rakhi Sawant Celebrates Birthday Viral Video : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळख असलेल्या राखी सावंतचा बुधवारी वाढदिवस साजरा झाला. राखी नेहमीच तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे अतरंगी वागण्यामुळे चर्चेत येते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच राखी सावंतनं तिचा वाढदिवस साजरा केला. या तिच्या बर्थडे सेलिब्रेशनवेळी तिने भन्नाट डान्स केलाय. तिच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.